मन तल्यात,मल्यात
जाईच्या कल्यात
मन नाजुकशी मोतिमाल
मन नाजुकशी मोतिमाल
तुज्या नाजुकश्या गल्यात...
मन...
उरी चाहुलिचे मृगजल
उरी चाहुलिचे मृगजल
वाजे पाचोला उगी कशात
मन...
इथे वार्याला सांगतो गाणी
इथे वार्याला सांगतो गाणी
आणि ज़ुलुक तुज्या गल्यात
मन...
भिडू लागे रात अंगालाही
भिडू लागे रात अंगालाही
तुज्या नखची कोर नभात
मन...
माज्या नयनी नक्षत्रतारा
माज्या नयनी नक्षत्रतारा
आणि चाँद तुज्या डोळ्यात
मन...
Sunday, January 31, 2010
Subscribe to:
Posts (Atom)